फागुन उत्सव मध्ये जनतेचा प्रचंड प्रतिसाद
अकोला स्थानिक खाटू श्याम मंदिराच्या प्राणांगणावर दिनांक 7 मार्च 2025 पासून अकोला शहरात प्रथमच भागून उत्सव मेल्याचे आयोजन करण्यात आले आहे या फागुन उत्सवामध्ये मेला मध्ये विविध प्रकारचे लहान मोठे रंगीबेरंगी झुले तसेच विविध प्रकारचे खाद्य पदासांचे स्टॉल लावण्यात आलेले आहे या उत्सवामध्ये बच्चे कंपनीसाठी विविध प्रकारचे लहान मोठे झुले तसेच या उत्सवामध्ये खाटू श्याम बाबाचा दरबार लावण्यात आलेला आहे हा दरबार जनतेचे आकर्षण ठरत आहे