शिवणी विमानतळ प्रकल्पाला मंजुरीविकासाची लवकरच ‘भरारी’: खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठपुराव्याला यश
AB7
शिवणी विमानतळ प्रकल्पाला मंजुरीविकासाची लवकरच ‘भरारी’: खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठपुराव्याला यश
अकोला, ता. १०: अकोल्याच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचा टप्पा ठरत, अकोला विमानतळ प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून या प्रस्तावास हिरवा कंदील मिळाला आहे. रेल्वे प्रकल्प, महामार्ग चौपदरीकरण यशस्वीपणे मार्गी लावल्यानंतर, त्यांनी विमानतळ प्रकल्पासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले होते. विशेष म्हणजे ने सुद्धा
वाहतूक राज्यमंत्री मुरलीधरविमानतळाचा प्रश्न सोडवून व्हावी कोटींची उड्डाणे!ब्रिटिशांना जे ८१ वर्षापूर्वी जमते ते सरकारला का जमू नये ?: उद्योग, पर्यटन व कृषीता मोठा बावमोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे ठोस मांडणी करत, कृषी आणि पर्यटनाच्या दृष्टीने अकोल्याला हवाई सेवा आवश्यक असल्याचे ठोस विवेचन त्यांनी सादर केले. माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या संबंधांचा सकारात्मक उपयोग करून, राज्याच्या अर्थसंकल्पात अकोल्याच्याविमानतळासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली. खासदार धोत्रे यांनी कोणताही गाजावाजा न करता, सातत्याने या प्रकल्पासाठी भक्कम अभ्यास आणि प्रभावी पाठपुरावा केला. अमरावतीनंतर अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांसाठी हवाई सेवा किती महत्त्वाची आहे.याचा त्यांनी सखोल अभ्यासअर्थसंकल्पाचे स्वागत■ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत करत, खासदार अनुप धोत्रे यांनी हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा असल्याचे मत व्यक्त केले.करून शासनासमोर मांडला. त्यांच्या प्रयत्नांमुळे विधिमंडळात अधिकृत घोषणा करण्यात आली असून, आता जिल्हा प्रशासन पुढील प्रक्रिया राबवणार आहे. अकोल्याच्या विकासप्रेमी नागरिकांनी आणि विविध लोकप्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे जिल्ह्यातील उद्योग,व्यापार, कृषी आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल.राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासी व मागासवर्गीयांसाठी ४२% निधीवाढ, घरकुल योजनेत मध्यमवर्गीयांना दिलासा, तसेच ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुधारणा यासारखे महत्त्वाचे निर्णय घेतले गेले.