फुल स्थानिक गौरक्षांच्या मैदानावर रविवार पासून ऑरेंज सिटी 91.1 एक्सपोला कलाकारांचा प्रचंड प्रतिसाद एक्सपो मध्ये विविध प्रकारचे वाहने फर्निचर बिल्डर व गृह उपयोगी पडणाऱ्या विविध वस्तूंचे स्टॉल विविध प्रकारचे खाद्य पदार्थांचे स्टॉल लहान मुलांच्या खेळण्याचे लहान मोठे खेळणे आहे व मनोरंजनार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन आहे या एक्सपोला अकोले करांचा प्रचंड प्रतिसाद आहे