मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द हैदराबाद विभाग मधील भिकनूर तळमडला सेक्शन तसेच अक्कनपेट मेडक सेक्शन या रेल्वे मार्गांवर मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने खालील गाड्या रद्द करण्यात येत आहेतः
AB7
दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क कार्यालय, नांदेड प्रेस नोट क्र. 852 दिनांक 27 ऑगस्ट 2025रद्द करण्यात आलेल्या गाड्या विषयी
मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द हैदराबाद विभाग मधील भिकनूर तळमडला सेक्शन तसेच अक्कनपेट मेडक सेक्शन या रेल्वे मार्गांवर मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने खालील गाड्या रद्द करण्यात येत आहेतः
क्र.गाडी क्रमांक कुठून-कुठपर्यंत दिनांक 1 . टिप्पणी 17684 2 पूर्णा – अकोला 27.08.2025 रद्द करण्यात आली आहे 77607 3.अकोला – आकोट 28.08.2025 रद्द करण्यात आली आहे77608 4.आकोट – अकोला 28.08.2025रद्द करण्यात आली आहे77609 5.अकोला- आकोट28.08.2025रद्द करण्यात आली आहे776106.आकोट – अकोला28.08.2025रद्द करण्यात आली आहे776117.776128. 17406अकोला -आकोट 28.08.2025रद्द करण्यात आली आहेआकोट -28.08.2025रद्द करण्यात आली आहेअकोला27.08.2025रद्द करण्यात आली आहेआदिलाबाद-तिरुपतीमार्ग बदल्यांत आलेल्या गाड्या :
१. दिनांक 27 ऑगस्ट रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्र, 17764 नांदेड- रायचूर एक्स्प्रेस मार्ग बदलून पूर्णा, परभणी, परळी, विकाराबाद अशी धावेल. 2. दिनांक 27 ऑगस्ट रोजी रायचूर येथून सुटणारी गाडी क्र, 17764 रायचूर-नांदेड एक्स्प्रेस मार्ग बदलून विकाराबाद-परळी, पूर्णा अशी धावेल.
3. दिनांक 27 ऑगस्ट रोजी मनमाड येथून सुटणारी गाडी क्र, 17063 मनमाड :: काचीगुडा एक्स्प्रेस मार्ग बदलून परभणी, परळी, विकाराबाद, सिकंदराबाद अशी धावेल.
4. दिनांक 26 ऑगस्ट रोजी हिसार येथून सुटणारी गाडी क्र, 17019 हिसार-हैदराबाद एक्स्प्रेस मार्ग बदलून पूर्णा, परभणी, परळी, विकाराबाद अशी धावेल. 5. दिनांक 26 ऑगस्ट रोजी बिकानेर येथून सुटणारी गाडी क्र, 07054 बिकानेर-हैदराबाद एक्स्प्रेस मार्ग बदलून पूर्णा, परभणी, परळी, विकाराबाद, सिकंदराबाद अशी धावेल.