गोंधळी समाज तर्फे नवनिर्वाचित मूर्तिजापूर नायब तहसीलदार सन्मानिय दिनेश ईश्वररव सोनोने यांचा सत्कार
AB7 Chandu Morgan
गोंधळी समाज तर्फे नवनिर्वाचित मूर्तिजापूर नायब तहसीलदार सन्मानिय दिनेश ईश्वररव सोनोने यांचा सत्कार
आज दिनांक30/11/2025रविवार ला गोंधळी समाजा तर्फे सन्मानिय नवनिर्वाचित मूर्तिजापूर नायब तहसीलदार सन्माननीय दिनेश जी सोनोने यांचा सत्कार महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ केंद्रीय कार्यकारिणी मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष चंद्रकांत लक्ष्मणराव महाजन यांनी आयोजित केला. सत्कारमूर्ती यांना शाल कार्याध्यक्ष संतोष रुस्तमराव पाचपोर व बाळकृष्ण गोविंदराव गीते पुष्पहार घालून सत्कार केला. महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ केंद्रीय सचिव देविदासजी पाचपोर . उपाध्यक्ष विलासराव दुतोंडे . यांची शब्द सुमनाने सत्कार भाषण झाले. प्रमुख उपस्थितीत गोंधळी समाज महासंघ उपाध्यक्ष सहदेवराव पाचपोर . उपाध्यक्ष राहूल महादेवराव गीते. जिल्हा सचिव रमेशराव अलोट. महानगर अध्यक्ष रामरावजी सोनारगण. महानगर उपाध्यक्ष दीपकभाऊ दुतोंडे. सचिव गोविंद राव माळगन. गणेश उत्तमराव गीते. महासंघ उपाध्यक्ष संजय रामदासजी लाड. उपाध्यक्ष रामदासजी गीते . संतोषजी पचांगे. उपस्थित होते. आभार प्रदर्शन चंद्रकांत लक्ष्मणराव महाजनप यांनी केले.
