कांग्रेस नगरसेवक पदाच्या उमेदवाराँच्या प्राचारार्थ अंजनगांव सुर्जी येथे अजीज पूरा गोविंद नगर वस्तीमध्ये कॉर्नर बैठकीचे आयोजन
AB7
कांग्रेस नगरसेवक पदाच्या उमेदवाराँच्या प्राचारार्थ अंजनगांव सुर्जी येथे अजीज पूरा गोविंद नगर वस्तीमध्ये कॉर्नर बैठकीचे आयोजन
अंजनगाव सुर्जी नगर परिषद सार्वत्रिक निवडनुक 2025 अंतर्गत कांग्रेस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आयशा बानो रशीद खान तसेच कांग्रेस नगरसेवक पदाच्या उमेदवाराँच्या प्राचारार्थ अंजनगांव सुर्जी येथे अजीज पूरा गोविंद नगर वस्तीमध्ये कॉर्नर बैठकीचे आयोजन आज करन्यात आले होते
या बैठकीस अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार साजिद खान पठान यांनी मतदारांशी संवाद साधत त्यांना कांग्रेस पंजा निशानीवर मतदान करुन कांग्रेस नगर अध्यक्ष व सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना प्रचंड मतानी विजयी
करण्याचे आवाहन केले आयोजित कॉर्नर बैठकीस मतदार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
याप्रसंगी कांग्रेस चे ज्येष्ठ नेते श्री प्रकाशभाऊ तायडे अकोला कांग्रेस महानगर चे महासचिव मो युसुफ माजी जिल्हा परिषद सभापति श्री राजीव भाऊ बोचे अंजनगाव सुर्जी कांग्रेस चे शहर अध्यक्ष श्री प्रदीपभाऊ देशमुख कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शोएब खान राजू कुरैशी किस्मत अली तयर गुरूजी यांचे सह कांग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते व मतदार बांधव मोठ्या संख्याने उपस्थित होते

