नगर परिषद जळगाव जामोद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आज महाविकास आघाडी चे अधिकृत नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार श्री सूर्यवंशी गजानन महादेव व महाविकास आघाडी चे सर्व नगर सेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रा आणि जाहीर सभेला उपस्थित अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार साजिद खान पठाण ह्यांनी मतदारांशी स्नेहपूर्ण संवाद साधला
AB7
नगर परिषद जळगाव जामोद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आज महाविकास आघाडी चे अधिकृत नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार श्री सूर्यवंशी गजानन महादेव व महाविकास आघाडी चे सर्व नगर सेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रा आणि जाहीर सभेला उपस्थित अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार साजिद खान पठाण ह्यांनी मतदारांशी स्नेहपूर्ण संवाद साधला जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या कार्यक्षम प्रामाणिक आणि विकासाभिमुख उमेदवारांना आम्ही संधी दिली आहे येणाऱ्या जळगाव जामोद निवडणुकीत पंजा व महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या चिन्हासमोरील बटन दाबून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन या जाहीर सभेत दरम्यान नागरिकांना करण्यात आले
यावेळी जळगाव जामोद काँग्रेसच्या नेत्या सौ स्वातीताई वाकेकर श्री रामजी बुरुंगळे श्री दत्ताभाऊ पाटिल श्री प्रकाश पाटील गजानन वाघ ॲड श्री भालेराव हुसैन डायमंड गुड्डू सैय्यद नफीस डावला अजहर देशमुख प्रवीणताई देशमुख मो वसीम तश्वर पटेल आर्किटेक्ट सोहेल खान यांचे सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

