भाजप कार्यालयात 56 भोग दर्शन व महाआरती उत्साहात संपन्न
अकोला : गणपती बाप्पांकडून, त्यांच्या चारित्र्यापासून खूप काही शिकण्यासारखे आहे. आई-वडिलांची सेवा करणे , विद्या आणि अभ्यासात सतत क्रियाशील राहणे, लहान मोठ्यांचा आदर करणे, सर्वांना सोबत घेऊन कार्य करणे,अनेक बाबी शिकण्यासाठी त्यांच्याकडून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले. यावेळी भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

