माजी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे तसेच खासदार अनुप धोत्रे यांच्या निवासस्थानी रणपिसे नगर येथे गणरायाच्या स्थापनेच्या वेळी त्यांनी प्रार्थना केली.
AB7
माजी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे तसेच खासदार अनुप धोत्रे यांच्या निवासस्थानी रणपिसे नगर येथे गणरायाच्या स्थापनेच्या वेळी त्यांनी प्रार्थना केली.
अकोला : अकोला जिल्ह्यातील समस्त नागरिकांनी च्या जीवनामध्ये समृद्धी येऊन बुद्धी आणि विकासाचा संकल्प घेऊन जनता जनार्दनाला चांगला सुविधा प्राप्त करून देण्याचा संकल्प घेऊन गणराया यासाठी सहकार्य करावे अशी प्रार्थना सौभाग्यवती सुवासिनीताई संजय धोत्रे यांनी केले. माजी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे तसेच खासदार अनुप धोत्रे यांच्या निवासस्थानी रणपिसे नगर येथे गणरायाच्या स्थापनेच्या वेळी त्यांनी प्रार्थना केली. गेल्या गेल्या 40 वर्षापासून सांडू मातीचा गणपती आपल्या निवासस्थानी स्थापना करून सातत्याने पर्यावरणाच्या सोबत मानवता तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची परंपरा कायम ठेवण्याची धोत्रे परिवाराची याला वृद्धिगत करण्याची प्रार्थना गणरायाला करून खासदार अनुप धोत्रे यांनी येत्या वर्षामध्ये अकोलेकरांच्या व लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या अशा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र सरकारकडे यश पाठपुरावायला यश मिळो अशी प्रार्थना केली. सौ.सुहासिनीताई धोत्रे,श्री.अनुप संजय धोत्रे,सौ.समीक्षाताई अनुप धोत्रे, कुमारी यशिका धोत्रे रणविजय धोत्रे कुमारी राजनंदनी धोत्रे,स्वीय सहाय्यक प्रदीप नंदापुरे, मोहन पारधी, ,.ऋषिकेश देवर,संदीप बोचरे, सविन महले, अजय लाडे, आदेश आटोटे,प्रवीण वहिले,केदार काकडे,वआदी कार्यकर्ते उपस्थित होते.
