भगवान सूर्यवंशी सेलूकर यांचे दुःखद निधन
चाळीसगाव – येथील फळबाग व्यापारी असलेले भगवान सखाराम पंत सूर्यवंशी यांचे काल दिनांक 4/12/2025 रोजी अल्पशा आजारांनी निधन झाले नुकतेच दीड महिन्या अगोदर त्यांच्या पत्नीचे ही निधन झाले पत्नीचे निधन झाल्यावर त्यांची प्रकृती जास्त प्रमाणात असल्याने त्यांच्यावर जळगाव येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते भगवान सूर्यवंशी हे प्रेमळ स्वभावाचे व शांत स्वरूपाचे नेतृत्व होते भगवान सूर्यवंशी हे मूळ सेलू येथील रहिवासी असून ते व्यवसायाकरिता चाळीसगाव येथे वास्तव्यास गेले होते भगवान सूर्यवंशी हे गौतम सूर्यवंशी व गणेश सूर्यवंशी यांचे छोटे बंधू होते.त्यांच्या मागे दोन मुलं सुना नातवंड असा आप्त मोठा परिवार आहे
