न्यायालयाने दिला न्याय डॉक्टरांनी केला होता अन्याय व्याजासह डॉक्टरला आदेश पाच लाख रुपये नुकसान भरपाई
AB7
न्यायालयाने दिला न्याय डॉक्टरांनी केला होता अन्याय व्याजासह डॉक्टरला आदेश पाच लाख रुपये नुकसान भरपाई
रिसोड तालुक्यातील हराळ येथील महिला प्रसुती करिता रिसोड येथील इंगोले बाल रुग्णालय व प्रसूतीगृह डॉ. नीलिमा गोपाल इंगोले यांचे खाजगी दवाखाण्यामध्ये नियमित तपासणी व प्रसूतीपूर्व उपचार घेतले होते. डॉक्टर यांनी सांगीतल्याप्रमाणे औषधउपचार घेतले व त्यांनी सांगितलेल्या सूचनेचे काटेकोरपणे पालन केले. प्रसूतीच्या वेळेपर्यंत महिलेच्या पोटातील बाळ चांगले होते. जेव्हा महिलेची प्रसूतीची वेळ आली तेव्हा सदर महिला डॉ. नीलिमा गोपाल इंगोले यांचे दवाखान्यामध्ये भरती झाली परंतु त्यांनी चुकीचा
व्याजासह ५ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश
उपचार केल्यामुळे व प्रसूतीच्या वेळेस हलगर्जीपणामुळे प्रसुतीच्या दरम्यान महिलेच्या पोटातील बाळ दवाखान्यामध्ये दगावले होते.
सदर बाब डॉ. नीलिमा इंगोले यांचे लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी जबाबदारी टाळण्याकरिता सदर महिलेला वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे प्रसूती करिता जाण्यास सांगितले तेव्हा जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डॉक्टरानी बाळ पोटात दगावल्याचे सांगितले. सदर महिलेवर डॉ. नीलिमा गोपाल इंगोले यांनी चुकीचा उपचार करून व प्रसूती
दरम्यान हलगर्जीपणा केल्यामुळे पोटातील बाळ दगावल्यामुळे अन्याग्रस्त महिलेने डॉ. नीलिमा इंगोले यांचे विरुद्ध वि. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण
आयोग यांचेकडे अॅड. सर्वजीत आ. गोरे यांचे मार्फत तक्रार दाखल केली व त्यांनी प्रकरणात अन्यायग्रस्त महिलेची बाजु प्रभावीपणे मांडली. वि. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वाशिम यांनी दोन्ही बाजूचा बचाव व युक्तिवाद ऐकुन व प्रकरणातील कागदपत्रे, परिस्थिती लक्ष्यात घेऊन अन्यायग्रस्त तक्रारकर्तीच्या अर्ज मंजूर करून डॉ. नीलिमा इंगोले यांनी तक्रारकर्ता यांना तत्परसेवा देण्यास कसुर केल्यामुळे व त्यांनी अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्यामुळे व तक्रारकर्ती यांना झालेल्या आहे.
शारीरिक, मानसिक त्रासापोटी रक्क ५,००,०००/- (पाच लाख) रुपये दिवसाच्या आत देणे बाबत आदेश पारित के आहे. सदर रक्कम ८/०३/२०२१ पासुन व्याजसह देण्याबाबत तक्रारकर्त्याला देणे बा आदेशित केले आहे. तसेच तक्रारकत तक्रारखर्च रक्कम १०,०००/- (दहा हज रुपये देणे बाबतचा आदेश वि. जिल्हा ग्राहक त निवारण आयोगाचे अध्यक्षा श्रीमती. वैशाली ग व मा.सदस्य. श्री. नागेश उबाळे यांनी दिले आ तक्रारकर्तीच्या वतीने प्रकरण अँड. सर्वजीत. ए. गोरे वाशिम यांनी काम पहि