भटके विमुक्त विकास परिषद म.प्र. पिंपरी चिंचवड आणि समरसता गतिविधी, नाथपंथी डवरी सामाजिक संस्था पि.चिं. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने
AB7
भटके विमुक्त विकास परिषद म.प्र. पिंपरी चिंचवड आणि समरसता गतिविधी, नाथपंथी डवरी सामाजिक संस्था पि.चिं. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने
श्री श्री गुरु गोरक्षनाथ जयंती व बौद्धपौर्णिमेनिमित्त राजे उमाजी नाईक अभियाना अंतर्गत नाथपंथी, डवरी, कंजरभट, शिकलीकर या भटके विमुक्त जाती जमातीतील पिंपरीतील लाभार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते जातीचे दाखले वाटप कार्यक्रम दि. १२/०५/२०२७ रोजी सायं. ५वा. संपन्न होणार आहेप्रमुख अतिथीमा. पद्मश्री गिरीषजी प्रभुणे (अध्यक्ष चाफेकर स्मारक समिती, चिंचवड)मा. नरेंद्र पेंडसे (जिल्हा कार्यवाह, पिपंरी चिंचवड, रा. स्व.संघ)मा. जयराज देशमुख साहेब (तहसीलदार पि. चि.)मा. विलासजी लांडगे (समरस ता गतिविधी पश्चिम महाराष्ट प्रांत मंडळ सदस्य)मा. सौ. शुभांगीताई संजय तांबट (भ.वि.वि.प., महिला आयाम)सन्मानीय उपस्थितीमा. डॉ. जितेंद्र ठाकूर (भ.वि.वि.प., हितरक्षक)मा. अँड मुकुंद यदमळ (समरसता गतिविधी पश्चिम प्रांत कार्यकारी मंडळ सदस्य)मा. सुरेंद्र जाधव (मंडळ अधिकारी, पिंपरी चिंचवड)मा. विवेकानंद सुतार (सदभाव कार्य सयोजक)मा. अरुण आनंदा कोष्टी (सह संयोजक पि. चि.)मा. राजु निकम (कार्याध्यक्ष)मा. चंद्रकांत र्धांगडे (अखिल नाथपंथी भराडी संघ महाराष्ट्र राज्य पुणे )प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मान्यवर व कार्यकर्ते यांचा सन्मान होणार आहे.स्थळस्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्थ संस्था प्लॉट. न. ५१३ संत तुकाराम उद्यानासमोर, सेक्टर २७, भेळ चौक, निगडीनिमंत्रकभटके विमुक्त विकास परिषद पि. चि. पुणे नाथपंथी डवरी समाज व कंजर भट समाज सर्व कार्यकारीणी व पदाधिकारीललित कासार-७३८५७९९४९७ अरुण कोष्टी ९८५०१९१९९६राजू निकम – ७९७२८००४३९ रोहित रजपूत -८४५९१२०८६२