शहीद जवान दुःखद बातमी
*श्री. श्रीराम नाईक* कामराज नगर घाटकोपर भाजप कार्यकर्ते यांच्या ज्येष्ठ मुलगा *जवान मुरली नाईक* यांना काल 09/05/25 रोजी पहाटे 3.00 वाजता झालेल्या भारत – पाकिस्तान युद्ध मध्ये यांना वीरगती प्राप्त झाली.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि त्यांच्या परिवारास सर्व दुःख सहन करण्यासाठी शक्ती देवो. 🙏