घुसलो, ठोकलं आणि संपवलं पाकड्यावर 7 मिनिटात 9 हल्लेऑपरेशन सिदूरा
नवी दिल्लीः भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. केंद्र सरकारने मंगळवार-बुधवार रात्री १:४४ वाजता एक प्रेस रिलीज जारी करून म्हटले आहे की पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत. आतापर्यंत १००
हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. पत्रकार परिषदेपूर्वी हवाई हल्ल्याचा व्हिडिओ दाखवण्यात आला. परराष्ट्र सचिव विक्रम मिरवी, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासह पत्रकारांना माहिती दिली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच, सशस्य दलातील दोन महिला पत्रकार परिषदेसाठी आल्या. त्यापैकी एक
हवाई दल आणि दुसऱ्या लष्कराच्या अधिकारी आहे
कर्नल सोफिया कुरेशी आणि बिंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशत्वाद्यांच्या अड्डूयोविरुद्ध केलेल्या कारवाईची संपूर्ण माहिती दिली, त्यांनी सांगितले की, आम्ही पाकिस्तानी सैन्य आणि सामान्य लोकांना लक्ष्य