ताज्या घडामोडी
आम्ही ओबीसी नव्हे भटके विमुक्त आहोत! ज्यांनी आमच्यावर अन्याय केला त्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही… *राजेंद्र वनारसे
AB7
भटक्या विमुक्तांच्या आरक्षणात ओबीसी प्रवर्गाची घुसखोरी केली म्हणून आजही आम्ही देशभर विकासापासून कोसो दुर आहोत!
आम्ही ओबीसी नव्हे भटके विमुक्त आहोत! ज्यांनी आमच्यावर अन्याय केला त्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही…
*राजेंद्र वनारसे राष्ट्रीय अध्यक्ष,
अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना
* संपर्क 8793605693