अकोला स्थानिक किल्ला चौकातून बाळापुर नाकाकडे जाणारा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे गत काही दिवसापासून या कामाला पुन्हा सुरुवात झाली मात्र सध्या स्थितीत काही भागात रस्त्याचे काम बाकी आहेत त्यामुळे रस्त्यावर धुळीचे लोट उडत आहे परिणामी प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे सदर भागातील नागरिकांची मागणी अशी आहे की सदर रोडचे काम हे तातडीने पूर्ण करावे जेणेकरून प्रवासांना त्रास सहन करावा लागणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे