रस्त्यावर गुरांचा क्रिया वाहन चालक त्रस्त
अकोला स्थानिक शहरातील प्रमुख रस्त्यावर व चौकामध्ये मोकाट पुरे फिरत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत रस्त्याच्या मधोमध ही मोकाट गोरे बसून राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होते या मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिक मागणी करीत आहेत पालिकेच्या कोंडवाडा विभागही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे