ताज्या घडामोडी
आत्महत्याग्रस्त युवकाच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाखांची मदत आ. साजिद खान यांच्या हस्ते धनादेश वितरण
AB7
आत्महत्याग्रस्त युवकाच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाखांची मदत आ. साजिद खान यांच्या हस्ते धनादेश वितरण
अकोला : पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघातील येणाऱ्या डाबकी रोड येथील रहिवासी असलेल्या महाविद्यालयीन युवक अभय गजानन कोल्हे याने आत्महत्या केली होती. सदर प्रकरणी मुख्यमंत्री साहाय्यात निधीतून बुधवारी दुपारी पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान यांच्या हस्ते कोल्हे कुटुंबियांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी निवासी तहसीलदार महेंद्र आत्राम, अर्चना गजानन कोल्हे हे उपस्थित होते.