ताज्या घडामोडी

अमरावतीकरांचे डोळे दीपवलेमुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांवर फुलांचा वर्षाव; ७२ आसनी विमान मुंबईकडे झेपावले; अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती

AB7

अमरावतीकरांचे डोळे दीपवलेमुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांवर फुलांचा वर्षाव; ७२ आसनी विमान मुंबईकडे झेपावले; अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती

 

  • अमरावती प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाहून बुधवारी पहिल्यांदाच प्रवासी विमान सेवेला थाटात प्रारंभदशाला. मुंबईहून आलेले विमान सकाळी ११ वाजून १६ मिनिटांनी अमरावती विमानतळाच्या धावपट्टीपर उतरताच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अग्निशमन चमूने दोन्ही बाजूने जॉटर कॅनल सैल्यूट करून विमानाचे अभूतपूर्व स्वकमत केले. अमरावतीवनांना हा उंड सोहळा प्रथमच अनुभवता आरा नि अनेकांनी तो होल्यात साठवून ठेवला.महाराष्ट्र विमानतळ विक्रा प्राधिकरणाच्या देखरेखीत अमरावती विमानतळाची निर्मिती ३८० कोटी रुपये खचून पूर्णत्वास आली आहे. या विमानतळाच्या ककस्ट्रीवर पहिल्यांदाच एटीआर-७२ प्रवासी वाहतूक विमानाचे आगमन झाले. कर्मचान्यांनी अचपदस्थ अधिकान्यांसाठी रेड कार्पेट अंथरले, या विमानातून प्रथमतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे है बाहेर पडले. त्यानंतर इतर पाहुण्यांचे आगमन झाले. यात मुख्यमवी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कामगारमंत्री डॉ. आकाश पुद्रकर, माजी खासदार नवनीत राणा, आमदार संजय खोडके आदींचा समावेश होता. धावपट्टीवरण पाहुण्यांवर गुलाबपुष्पांची उधळण उसेष ढोत ताशांचा गजर करण्यात आलाविशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, विभागीय आयुक्त शेता सिंचल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, शहर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेही, महानगरपालिका आयुक्त सचिन करने आदी अधिकारी इंदाने यावेळी संयांसह मचित स्तरावरील अधिकान्यांचे स्वागत केले.VT-RKKविमानतळाचे उ‌द्घाटन, विमानसेवेचा थाटात शुभारंभअमरावती विभानतळाचे उद्‌घाटन, प्रवाशी विमानसेवेचा थाटात शुभारंभआणि एअर इंडिया पायलट प्रशिक्षण केंद्राच्या वाणाचे प्रात्यक्षिक बुधवारी पार पहने, चावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस, केंद्रीय विमान वाहतूकमंत्री किअतपू राम मोहन नायडू, केंद्रीय विमान वाहतूक साज्यमंत्री लिंदे, अजित पवार, पालकस्सी बंद्रशेखर बावनकुळे, जनसंपदामंत्री गिरीश महाजन, कामगारमंत्री आकास फुंडकर, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदतव आसूळखासदार डॉ. अनिल धीरे बळवंत वानखडे, अमर काळे, आमदार मंजया खोडके, डॉ संजय कुटे, ग्बी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, उमेश बावलकर, गजानन नवरे, माजी खासदार नवनीत राणा, परिवहान व बंदरे विभाग अतिरिक्त मुख्य सचित मंजय सेठी, विभागीय आयुक्त शोता सिधान, जिन्हाधिकारी सौरभ कटिवार, महाराष्ट्र विमानतळ निवास कपनी व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री गारले गावेळी त्यांचे उत्पूर्ण स्वागत करण्यात आहे(ध्या मनीष सनवनीत राणा यांचा मुंबई ते अमरावती विमान प्रवासमाजी खासदार नवनीत राणा यांनी चुकवारी मुंबई ते अमरावती विभान प्रवास केला अमरावती विमानतळाचे लोकार्पणात नवनीत तप्णांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मुंई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनास निदे अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, एमएडीसीच्या संचालक स्वाती पांडे यांच्यासह विमान प्रवास केला. दरम्यान त्यांनी मुख्यमंध्यासोबत सेल्फी देखील काढला.अमरावतीकरांसाठीऐतिहासिक दिवस
  • मुख्यमंत्री देवेद्र फडणीसांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण होतास तो क्षम अमरावतीकरांसाठी ऐतिहासिक हात्ता स्वप्न फलाक्षात उतराने आजपासून अमरावती हवाई मार्ग बेटी आपणार आहे. यामुळे जिल्हा वातावरण आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनात अमरावती शहराला विकासाच्या दिशेने सकलेले हे पाऊल माईलस्टोन अर असल्याचा विश्वास माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी व्यक्त केला.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.