तेल्हारा शहरातील शाहू नगर गाडेगाव रोड या भागातील रहिवासी असलेला महसूल विभागातील तलाठी शिलानंद माणिकराव तेलगोटे यांनी आज दिनांक 30 तीन 2025 रोजी शेगाव मार्गावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मागे फाशी घेतल्याची दुर्दैवी घटना एक तासापूर्वी घडली आहे तेल्हारा तहसील कार्यालयात तलाठी म्हणून कार्यरत असलेला शिलानंद माणिकराव तेलगोटे व 39 वर्ष हा किल्ला शहरातले शाहूनगर भागात आपल्या कुटुंबासह राहत होता आज दुपारी चार वाजता च्या दरम्यान त्यांनी शेगाव रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मागे एमआयडीसी परिसरात पत्नीच्या त्रासापे कंटाळून तिच्याच नावाने व्हाट्सअप ला स्टेटस ठेवून फाशी घेऊन आत्महत्या केली आहे पत्नी मुलांसमोर असतील शिवीगाळ करून सतत फाशी घे असे म्हणत असल्याचे त्यांनी या मृत्यूपूर्वी स्टेटस व नमूद करून ठेवले पत्नीच्या भावाला प्रवीण गायगोले याला शेती घेण्यासाठी व्याजाने पैसे काढून दिलेत परंतु तो ते परत करीत नसल्याचे त्याचे व्याज व मुद्दल रक्कम त्याच्या पगारात ून कपात होत असल्याचाही उल्लेख या स्टेटसवर करण्यात आला आहे फाशी घेण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या स्टेटसवर गेल्या पाच दिवसापासून जेवण सुद्धा केली नसल्याचे सांगत त्याचा चेहरा पत्नीला दाखवण्यात येऊ नये असेही नमूद केले आहेत त्यांना पोलीस घटनास्थळी पोचले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे
AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा
'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.
सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.