श्री रेणुका माता मंदिराचा 14 वे वर्धापन आज हर्ष उल्हास आत साजरा होत आहे , श्रीमान नागेश यांना गोंधळी समाज भूषण पुरस्काराने सन्मानित
एबी सेवन व महाराष्ट्र बी सेवन करिता सतीश पवार
श्री रेणुका माता मंदिराचा 14 वे वर्धापन आज हर्ष उल्हास आत साजरा होत आहे , श्रीमान नागेश यांना गोंधळी समाज भूषण पुरस्कााराने सन्मानित
चाळीसगाव गोंधळी समाजाचे आराध्य दैवत असलेले रेणुका माता मंदिरात मोठ्या हर्ष उल्हास 14 मी वर्धापन दिन हर्ष उल्हासात आयोजित केला होता वर्धापन दिनी गोंधळी समाजातील हजारोच्या संख्येने गोंधळी समाज यामध्ये उपस्थित होता या वर्धापन दिनी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते यामध्ये मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचे चाकूर मधील रहिवाशी येथील गोंधळी समाजाचे समाज कार्यकर्ते व व सर्व मान्य सेवा ग्रुपचे संचालक श्री मा नागेश काळे हे विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे गोंधळी समाजातील 2025 चा समाजभूषण पुरस्कार विश्व दिव्यांग वेल्फेअर फाउंडेशन व माननीय श्री अमोल नाना इंगळे यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी शिवराम विठ्ठल इंगळे यांच्या स्मृतिपित्यर्थ आज चाळीसगाव येथे रेणुका माता मंदिर वर्धापन दिना ला श्री रामभाऊ गायकवाड श्री नाना इंगळे समस्त गोंधळी समाजात समक्ष श्रीमान नागेश काळे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे यावेळी गोंधळी समाजातील महिला लोक कलावंत सौ शारदाताई नाना इंगळे काही उपस्थित होत्या गोंधळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ गायकवाड व चाळीसगाव येथील समस्त गोंधळी बांधव यावेळी उपस्थित होते एबी सेवन करिता सतीश पवार