गीता नगर भागात असलेल्या हिंगणा रोडवरील जगदंबा मंदिराजवळ तुरीचा ट्रॅक्टर अनियंत्रित झाला. तुरीने महिलेचा जागीच मृत्यूच्या
AB7
गीता नगर भागात असलेल्या हिंगणा रोडवरील जगदंबा मंदिराजवळ तुरीचा ट्रॅक्टर अनियंत्रित झाला. तुरीने महिलेचा जागीच मृत्यूच्या
अकोला शहरातील गीता नगर भागात असलेल्या हिंगणा रोडवरील जगदंबा मंदिराजवळ तुरीचा ट्रॅक्टर अनियंत्रित झाला. तुरीच्या पोत्यानी भरलेली ट्रॅक्टर पलटी. ट्रॅक्टरखाली दबल्याने महिलेचा जागीच मृत्यू पहाटे अकोल्यामध्ये घडलेल्या दुर्देवी घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिला नर्सचा अपघाती मृत्यू झाला. तुरीने भरलेला ट्रॅक्टर अनियंत्रित झाला अन् उलटला. त्याखाली दबून महिलेचा जागीच मृत्यू झाला. अकोला शहरातील गीता नगर भागात असलेल्या हिंगणा रोडवरील जगदंबा मंदिराजवळ तुरीचा ट्रॅक्टर अनियंत्रित झाला. यामुळे तुरीच्या पोत्यानी भरलेली
ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. याचवेळी मॉर्निंग वॉक करून घरी परतणाऱ्या महिलेच्या अंगावर हा ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरखाली दबल्या गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रतिभा किरडे असे अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. घरी परतत असताना मृत्यूने गाठले प्रतिभा किरडे, या रोज सकाळी मार्निंग वॉक करण्यासाठी जात होत्या. त्यानुसार आज देखील सकाळी
त्या फिरण्यासाठी गेल्या होत्या. एक राउंड मारल्यानंतर सकाळी नऊ वाजता सुमारास त्या घराकडे जात असताना गिता नगर परिसरात सदरची दुर्दैवी घटना घडली आहे. प्रतिभा या रस्त्याच्या कडेला चालत असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि थेट ट्रॅक्टर त्यांच्या महिलेच्या अंगावर पलटी झाला.झाला. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू