ताज्या घडामोडी
रमेशचंद्र गोकुलदास कोठारी यांचे दुःखद निधन व केसीसी कंपनीचे संचालक पंकज कोठारी यांना पितृषोक
AB7
रमेशचंद्र गोकुलदास कोठारी यांचे दुःखद निधन व केसीसी कंपनीचे संचालक पंकज कोठारी यांना पितृषोक
अकोला स्थानिक अकोला व संपूर्ण विदर्भातील सुप्रसिद्ध केसीसी कंपनीचे संचालक पंकज कोठारी यांचे वडील रमेशचंद्र गोकुलदास कोठारी यांचे आज रोजी नागपूर येथे उपचार दरम्यान निधन झालेदिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी नागपूर वरून अकोला करिता परत येताना गाडी क्रमांक एम एस थर्टी ए झेड 31 19 मूर्तीच्या पूर्ण नॅशनल हायवे क्रमांक 53 ने अकोला येथे परत येताना दुर्देवी काळाने झडप घेऊन सुलतानपूर गावाजवळ साडी का पेट्रोल पंप नजीक गाडीचा अपघात झाला गाडी नाल्यात जाऊन पडली त्यामध्ये असलेले रमेशचंद्र गोकुळदास कोठारी हे जखमी झाले होते त्यांना अकोला येथून उच्च वैद्यकीय उपचाराकरिता नागपूर येथे हलवण्यात आले होते त्यांचे आज दिनांक 12 मार्च 2025 रोजी उपचार दरम्यान निधन झाले