ताज्या घडामोडी
Trending

नवरदेवाच्या मित्रांच्या चेष्ठेच्या अतिरेकाने नवरी संतापलीन l वरदेवाच्या लगावली कानशिलात मंगलाष्टका होवूनही लग्न मोडले

AB7

नवरदेवाच्या मित्रांच्या चेष्ठेच्या अतिरेकाने नवरी संतापलीनवरदेवाच्या लगावली कानशिलात मंगलाष्टका होवूनही लग्न मोडले

श्रीरामपुर (प्रतिनिधी) लझाला आलेल्या जवादेवच्यामित्रांनी मंगलाक्षका झाल्यावर चेष्टामस्करीचा अतिरेक केल्याने संतापलेल्या नवीने नवरदेवाच्या कानशिलात लगवली. एवढेच नव्हे तर मंगलाष्टाक झालेले असताना है लझ मोडल्याची आश्चर्यकारक घटना पड़ाली आहे.जिल्ह्याच्या शेजारी असणान्या एका गावात हा प्रकार पडला. मागच्या आठवडयात एका खेडेगावात हा लह्य समारंभ होता. लग्रालामित्रकंगनी आलेली होती. सर्वत्र लहाची धामधूम आणि उत्साहाचे वातावरण होते. मंगलमय वातावरणात मंगलाष्टाकाही झाल्या. मात्र जेव्हा वरमाला घालण्याची वेळ आली तेव्हा नवरदेवच्या मित्रांनी नवरदेवाला उचलून घेतले. त्यामुळे नवरी मुलीला वरमाला घालता येईना एकदा-दोनदा हा प्रकार झाला परंतु तरीही नवरदेवाचे मित्र कंसनी थांबायला तयार नव्हती. किमान दहा-बारा वेळेस नवरी मुलीने नवरदेवास हार घालण्यासाठी प्रयत्न केला मात्र नवरदेवाचे मित्रउचलत रहाचे त्यामुळे नवरी मुलीला नवरदेवाला हार घालता घेईना चेहा मस्करीचा अतिरेक झाल्यामुळे नवरीमुलगी संतापली. तिचा राग अनावर झाला आणि तिने चक्क नवरदेवाच्या थोबाडीत माल्या, आपल्या मित्रांदेखत, पाहण्यादेखत मुलीने आपल्यावर हात उचलल्याने नवरदेवही प्रचंड संतापला श्यानेही तिथेच डोक्यावरील फेटा काढून फेकला हातातील कटवार फेकून दिली आणि या वादामुळे मंगलाष्टाका झाल्या असताना कामाला नलग्न सोहाळे सुरु आहे. उत्साहाच्या भरात व्यादेवाचे मित्र अनेकदा वेगवेगळा आप परतात अनेकदा नवरदेवला मिरवणुकीत नाचू दिले नाही म्हणून हाणामाऱ्या झाल्या आहेत. डी. जे. वर नांधू देत नाही म्हणून अनेक ठिकाणी वाद झाल्याने लमोडालेले आहे. काही वेळेस मानपान तर काही बेस स्वयंपाक चांगला झाला नाही असे अनेक कारणास्तव ला मोडल्याचे प्रकार आपण ऐकतो. आता नवरदेवाच्या मित्रांनी चेष्टेचा अतिरेक केल्याने लाकार्याला कोणत्या मित्रांना बोलवा आणि कोणत्या नाही याचा विचार करण्याची वेळही या निमित्ताने आल्याचे

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.