ताज्या घडामोडी

फागुन उत्सव आनंद नगरी चे भूमिपूजन संपन्न

AB7, सतीश पवार

फागुन उत्सव आनंद नगरी चे भूमिपूजन संपन्न

अकोला स्थानिक रामदेव बाबा श्याम बाबा मंदिराच्या क्रीडांगणावर आज रोजी रामदेव बाबा श्याम बाबा उत्सव निमित्त भागून उत्सव आनंद नगरीचे भव्य भूमिपूजन करण्यात आले आहे यावेळी रामदेव बाबा श्याम बाबा मंदिर चे सर्व पदाधिकारी व राम जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या फागुन उत्सव मध्ये विविध प्रकारचे रंगीबेरंगी लहान मोठे झुले राज पाळणे व विविध प्रकारचे गृह उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे स्टॉल तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध राहणार आहे दिनांक चार मार्च 15 मार्च या कालावधीत सर्वां मनोरंजनाकरिता करिता प्रमोद मस्ती करिता उपलब्ध राहणार आहे भागून उत्सव आनंद नगरी रोज सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत खुला राहणार असून यामध्ये अकोले करांनी मनोरंजनाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आव्हान राम बाबा शाम बाबा मंदिर सर्व पदाधिकारी व राम जन्म उत्सव कमिटी यांनी केलेले आहे

 

*अकोला जॉब*

👇👇👇👇👇

 

*पाहिजेत*

 

शहरातील नामांकित बिछायत केंद्राचे व टेन्ट हाऊसचे विक्रेता करिता

 

*1) सेल्समन माणसे :-10*

 

*2) हेल्पर माणसे – 10 जागा*

 

 

👇👇👇👇

500/ Rs रोज पेमेंट।

 

संपर्क :

*अंकुश टेंट मॉल* बाळापुर नाक्या च्या मागे बायपास, खामगाव रोड, अकोला मो. *7721055555*

 

भेटण्याची व फोन करण्याची वेळ दुपारी 2 ते रात्री 10

◆◆◆◆◆◆◆◆◆◆

 

*अकोला शहर में जॉब की जानकारी के लिए व्हाट्सएप ग्रुप ज्वा,इन करें*

◆◆◆◆◆◆◆◆◆◆

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.