ताज्या घडामोडी

अकोला एसटी प्रवाशांना चांगला सुविधा उपलब्ध होणाऱ्या तसेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या, राज्य शासनाकडे करण्यासाठी पाठपुरावा यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी आज अचानक बस स्थानक क्रमांक दोन इथे भेट देऊन प्रवाशांची संवाद साधला. 

AB7

अकोला एसटी प्रवाशांना चांगला सुविधा उपलब्ध होणाऱ्या तसेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या, राज्य शासनाकडे करण्यासाठी पाठपुरावा यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी आज अचानक बस स्थानक क्रमांक दोन इथे भेट देऊन प्रवाशांची संवाद साधला.

शहरातून विविध तीर्थस्थळावर जाण्यासाठी नवीन गाड्या तसेच शेगाव व तेल्हारा, व लांब पल्ल्याच्या गाडीसाठी नवीन गाड्यांची तरतूद करण्यासंदर्भात व शासनाकडे पाठपुरावा तसेच बस स्थानक मधील पाण्याची समस्या अनेक विषयावर नागरिकांशी संवाद साधून येणारी अडचण तशी स्थिती सोबत बांधकाम व त्या बांधकामामुळे नागरिकांना होणारी त्रास संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या

दोनशे नवीन गाड्या अकोला जिल्ह्यासाठी येत असून त्या गाड्यांमध्ये वाढ करण्यासंदर्भात एस टी महामंडळाचे अधिकारी व परिवहन मंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.

बॅटरीवर चालण्यासाठी बसेस येणार असून यासंदर्भात बॅटरी चार्जिंग च्या सेंटर उभारणीचं काम सुरू आहे त्याची सुद्धा माहिती घेतली तसेच कामाचा पाहणी त्यांनी केली. दहीहंडा स ग्रामीण भागाला जोडणाऱ्या गाड्यांच्या सुद्धा त्यांनी माहिती घेतला त्यांची गाड्यांची पाहणी केली सतत दोन तास प्रवाशांची तसेच एसटी कर्मचाऱ्यांची संवाद आमदार सावरकर यांनी साधून जिल्हा जिल्ह्यातील प्रवाशांची सुद्धा सगळी संवाद साधून त्या भागाची माहिती घेतली.

अनेक अधिकारी उपस्थित नव्हते आमदार सावरकर यांनी अचानक भेट दिल्यामुळे धावपळ झाल्यामुळे अनेक अधिकारी पोहोचले.

आमदार सावरकर यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली व प्रवाशांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याची गरजेचे असल्याचे निर्देश दिले व असे प्रकार भविष्यात घडू नये अशा सूचना केल्या. हरकणी सेंटर पुलीस,अधीकारी, संवाद साधला.

यावेळी त्यांच्यासोबत विजय अग्रवाल, जय तमसने, गिरी शजोशी, माधव मानकर, संजय गोटफोडे, एडवोकेट देवाशिष काकड प्रशांत अवचार , विवेक भरणे, अजय शर्मा ,जानवी डोंगरे, सारिका जयस्वाल ,संतोष पांडे संदीप गावंडे, टोलू जयस्वाल पवन महल्ले, विकी ठाकूर, सागर शेगोकार एडवोकेट यशवंत दांदळे,रमेशकरीहार प्रकाश ,धोगली या, निकिता देशमुख, संतोष डोंगरे, गणेश अंधारे, राहुल देशमुख, मनोज शाहू, चंदा ठाकूर, विठ्ठल गावंडे विठ्ठल देशमुख, शंकर कपले, राहुल मुरारका, आरती धोगलीया, अर्चना चौधरी, टोनी जयराज, नितीन राऊत, निलेश निनोरे, अंबादास उमाळे राजेश बेले, विपुल घोगरे किशोर कुचके, गणेश तायडे, पंकज वाडी वाले, रेणुका शहाणे, पदाधिकारी सह एसटी महामंडळाचे विभुते, एसटी महामंडळ डेपो तसेच बांधकाम अभियंता उपस्थित होते.

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.