अकोला स्थानिक मा.केंद्रीयमंत्री श्री.संजयभाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्य माननीय प्रदेश सरचिटणीस तथा आ.श्री. रणधीरभाऊ सावरकर, खासदार श्री अनुपभाऊ धोत्रे, आ.श्री. वसंतजी खंडेलवाल, महानगर अध्यक्ष श्री जयंतराव मसने, जिल्हाध्यक्ष श्री किशोर भाऊ मांगटे पाटील, श्री विजयभाऊ अग्रवाल यांच्या नेतृत्वात अकोला महानगरात *समर्पण सेवाभाव* या अभियानाअंतर्गत खालील प्रमाणे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असुन महानगर आणि मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खालील कार्यक्रमात उपास्थित रहावे. आव्हान करण्यात आले आहे
दिनांक :-26-02-2025वार :- बुधवार1)अकोला महिला मोर्चा*
सौ चंदाताई शर्मा
सकाळी 8.30 वाजता
वोरा अंध विद्यालय, मलकापूर
*फळवाटप*
*2) मध्य मंडळ*
श्री. संतोष पांडे,
सकाळी 09:00 वाजता
श्री खोलेश्वर मंदिर,
*अभिषेक व महाआरती*
*3) पश्चिम दक्षिण मंडळ*
श्री. दिलीप मिश्रा
सकाळी 10:00 वा
श्री भोलेनाथ मंदिर
श्री दिलीप मिश्रा यांच्या घरासमोर, गीता नगर
*फराळ वाटप*
*4) दक्षिण मंडळ*
श्री.रणजित खेडकर
सकाळी 11:00 वा
श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर
श्री संभाजी नगर, आदर्श कॉलोनी, अकोला
*फराळ वाटप*
*5) उत्तर मंडळ*
श्री.रमेश करिहार
सकाळी 12:00 वा
श्री जगदंबा मंदिर
रेल्वे कम्पाउंड, अकोट फाईल
*फळ व फराळ वाटप*
*6) उत्तर मंडळ*
श्री. कमल खरारे
सायंकाळी 6:30 वा
श्री शिव मंदिर,
श्री बजरंग चौक, विजय नगर
*महाआरती*
*रमेश अलकरी**पूर्व मंडळ कार्यक्रम*
*अभिषेक व स्वच्छ्ता अभियान*
सकाळी 8 वाजता
शिव मंदीर व गजानन महाराज मंदिर, न्यू तापडिया नगर अकोला
श्री उमेश श्रीवास्तव
*अभिषेक व स्वच्छ्ता अभियान*
श्री भोलेनाथ मंदिर शिवर
सकाळी 8.30 वाजता
श्री अनिल मुरूमकार
*अभिषेक*
महादेव मंदिर, लहान उमरी
सकाळी 8.30 वाजता
श्री शिवलाल इंगळे
*साबुदाणा उसळ वाटप*
सकाळी 11 वाजता
एन आर एन एक्स नेकलेस रोड सिव्हिल लाईन चौक अकोला
श्री जितू लछवानी
*फळ वाटप*
लेडी हार्डिंग हॉस्पिटल
सकाळी 11.15 वाजता
श्री प्रकाश रेड्डी
*उसळ वाटप*
सिविल लाईन चौक
सायंकाळी 5 वाजता
श्री केशव हेडा
*फराळ उसळ वाटप*
गजानन महाराज मूर्ती जवळ शास्त्रीनगर सुनील खरोटे यांच्या घराजवळ
सायंकाळी 7 वाजता
श्री प्रशांत अवचार
*महाआरती*
श्री विश्वकर्मा मंदिर मोठी उमरी
सायंकाळी 7.10 वाजता
श्री संदीप गावंडे
सरचिटणीस अकोला महानगर