अकोला शहरातील राम आणि कृष्ण भक्तांच्या मिलनाचा व होली फाग चंग उत्सवा चे आयोजन
AB7 सतीश पवार
अकोला शहरातील राम आणि कृष्ण भक्तांच्या मिलनाचा व होली फाग चंग उत्सवाचे आयोजन
दि.२५ फेब्रुवारी अकोला शहरात सहा मार्चपासून होली फाग चंग उत्सव सुरू होणार असून 14 मार्चपर्यंत हा उत्सव चालणार होलकाष्टकच्या दिवसा पासून अकोल्या राजराजेश्वर नगरीमध्ये शहरातील शताब्दी पूर्व संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र मोठ्या राम मंदिरा पासून हा उत्सव सुरू होत असून शहरातील विविध मंदिर विविध धार्मिक संस्थेच्या सहकार्याने वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत असते अकोला पुष्करणा चेतना समिती, राधा कृपा सत्संग मंडळ, श्रीराम हरिहर संस्था, सुप्रभात सत्संग मंडळ, श्री जानकी वल्लभो सरकार धर्माथ संस्था च्या माध्यमातून हा कार्यक्रम 6 मार्च रोजी दुपारी साडेतीन ते संध्याकाळी सहा वाजता पर्यंत परंपरागत
सनातन धर्माची नॅचरल रंग आणि फुलांची होळी होत होणार असून प्रभू राम आणि कृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन वैदिक पद्धतीने वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने होऊन प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद उत्साह विश्वास संस्कृती व निरोगी काया ची प्रार्थना येणार असून कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने एका बैठकीचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये नियोजन करून समाजातील सर्व घटकांना सामाजिक समरसता सोबत प्रभू राम आणि कृष्णाच्या मित्रापासून बोध घेऊन अनुकरण आणि वंदन करण्यासाठी कर्म आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करून धर्माची ध्वजा अविरतपणे ठेवण्याचा संकल्प करण्यासाठी या उत्सवाला महत्त्व असून सुमनदेवी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या बैठकीत वेगवेगळ्या
जबाबदार्या देण्यात आले आहे कार्यक्रमाचे संदर्भात अनिल मानधने यांनी मार्गदर्शन केले तर या बैठकीत गिरीश जोशी गिरीराज तिवारीपुष्पा वानखडे चित्रा बापट सारिका जयस्वाल सारिका देशमुख अलका देशमुख मीरा वानखडे मनीषा भुसारी राघव पुरोहित, एडवोकेट महेंद्र पुरोहित श्रीकिशन गोपाल पुरोहित अर्जुन, थानवी अनिल थानवी, विलास अनासने, मेघराज बोरा अशोक छान गाणी दिलीप छान गाणी सौरभ छान गाणी अजय जोशी, गिरीराज पुरोहित एडवोकेट वीरेंद्र व्यास एडवोकेट महेंद्र व्यास एडवोकेट महेश व्यास कमलेश पुरोहित नटवरलाल पुरोहित प्रकाश पुरोहित कपिल पुरोहित, विनायक शालिनी गुरुजी, पालवे सुरेश गावंडे गजानन मानखेड सत्यनारायण पुरोहित पुखराज छगन आणि हितेश चंदाने, कृष्णा बोरा, गोपेश बोरा शक्ती पुरोहित, सतीश जोशी, विनय जोशी दिनेश जोशी हरी जोशी विजय जोशी सुबोध जोशी, संतोष पुरोहित, संगीता मागटे, कविता मानधने सुनीता जोशी शीला तिवारी
राधा तिवारी शीतल अग्रवाल सोनल अग्रवाल, संजय अग्रवाल, दात चिराग, थानवी खुशाल थानवी, सोनू पुरोहित आनंद डॉक्टर आनंद छान गाणी गिरीश छान गाणी, गोविंद छान गाणी तुषार पुरोहित निलेश थानवी विशाल रोहित सुरेश व्यास महेश जोशी, सागर शर्मा अजय गुल्हाने, सुरेश ढोले, शंकर पाटील, हरीश चौधरी हिम्मत चौधरी हितेश चौधरी पवनी चौधरी रामनारायण सुतार, अजय जोशी, संतोष शुक्ला संतोष यादव, रुपेश यादव हेमंत शर्मा चंदा शर्मा अनिता चौधरी चंदा ठाकूर चंदा तिवारी, रमेश लड्डा, कुंजबिहारी जाजू कृष्णा राठी, माधव मानकर अर्चना अडचुले, कल्पना अडचुले, रुक्मणी पुरी, रेखा नालट कुमार यादव यादव, आदी प्रामुख्याने उपस्थित होते ? 6 मार्च गुरुवार रोजी मोठ्याराम मंदिरापासून हा कार्यक्रम सुरू होणार असून सर्व धर्मप्रेमी सनातन प्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे
*अकोला जॉब*
👇👇👇👇👇
*पाहिजेत*
शहरातील नामांकित बिछायत केंद्राचे व टेन्ट हाऊसचे विक्रेता करिता
*1) सेल्समन माणसे :-10*
*2) हेल्पर माणसे – 10 जागा*
👇👇👇👇
500/ Rs रोज पेमेंट।
संपर्क :
*अंकुश टेंट मॉल* बाळापुर नाक्या च्या मागे बायपास, खामगाव रोड, अकोला मो. *7721055555*
भेटण्याची व फोन करण्याची वेळ दुपारी 2 ते रात्री 10
◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*अकोला शहर में जॉब की जानकारी के लिए व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करें*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆