महाराष्ट्र गोंधळी विकास मंडळ तर्फे संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी
अकोला स्थानिक आज दिनांक 23/02/2025 रविवारला केंद्रीय कार्यकारिणी मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारणी महानगर कार्यकारिणी जिल्हा महिला कार्यकारी जिल्हा महानगर कार्यकारिणी कर्मयोगीश्री संत गाडगेबाबा जयंती गाडगे नगर येथे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर श्याम सुंदर जी सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली . प्रमुख पाहुणे भाजपा *महानगराध्यक्ष सन्माननीय जयंतभाऊ मसने. प्रामुख्याने उपस्थित होते, यावेळी भाजपाचे महानगर अध्यक्ष जयंत भाऊ मसने यां चा सत्कार करण्यात आला श्री, संत कर्मयोगी गाडगे महाराज पुतळ्यास हार अर्पण करून पूजा अर्चना करण्यात आली. सर्व समाज बांधवांना तर्फे स्वच्छता अभियान करण्यात आले.*गोंधळी समाज महासंघ उपाध्यक्ष योग गुरु संजय रामदासजी लाड यांनी गोपाला गोपाला देवी की नंदन गोपाला गीत सादर केले गोंधळी समाज महासंघ उपाध्यक्ष सागरभाऊ कानडेयांचे गाडगे बाबा चरित्रावर शब्दसमून भाषण केले, यावेळी महिला कार्यकारणी व पुरुष कारणे कारणे व समाज बांधव उपस्थित होते
बातमी व जाहिरात करिता संपर्क सतीशपवार8007044951