अवैध सागवान प्रकरण वन विभागाची मोठी कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त वन विभागाच्या धडक कारवाईत एका फर्निचर दुकानात छापा टाकून लाखो रुपयांचे अवैध सागवान जप्त करण्यात आली आहे
AB7
अवैध सागवान प्रकरण वन विभागाची मोठी कारवाई लाखोंचा मुद्देमाल जप्त वन विभागाच्या धडक कारवाई
पातुर तालुक्यातील गुप्त माहितीच्या आधारे धाड दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी आलेगाव परिसरातील जाम फाटा नजीक असलेल्या उड गायगोड फर्निचर दुकान आणि समोरील बंद गोदामावर वन विभागाने गुप्त माहितीचे आधारे कारवाई केली या छाप्यात मोठ्या प्रमाणात अवैध सागवान लाकडाचे साठवणूक केल्याचे आढळून आले दुकान मालक अजून खान संयुब खान आणि त्यांचा साथीदार शेख वाजिद शेख सलीम यांना घटनास्थळी अटक करण्यात आली लाखोचा मुद्देमाल जप्त या कारवाईत वन विभागाने 260 घनमीटर चौरस सागवान जप्त केल्या त्याची किंमत 1लाख 33423 आहे तसेच 51 नग सागवान गोल लाकोडे जप्त करण्यात आले ज्याची किंमत दोन लाख वीस हजार चौतीस इतके आहेत एकूण रुपये 3 लाख 53 हजार 457 किमतीचा मुद्देमाल वन विभागाने ताब्यात घेतला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सदर कारवाई उपवनसंरक्षण कुमार स्वामी एस्सार सहाय्यक वनसंरक्षक एस के खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एचडी गव्हाणे यांच्या नेतृत्वात करण्यात आली या या मोहिमेत वनपाल एस सय्यद एन बी अंभोरे आरएस काकडे यांनी सावळे पीएस राठोड जीएस गायगोड पराते व्हीजी बावस्कर जेड गाडे आणि एचडी जामकर यांच्या पथकाने सहभाग याप्रकरणी दोन आरोपी अटक करण्यात आले वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या परिसरात कोणत्याही प्रकारचा अवैध सागवान तस्करी किंवा वनगुण आढळल्यास परत वनपरिक्षेत्र कार्यालय आलेगाव अथवा वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926वर माहिती द्यावी त्यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालता येईल