मदनलाल धिंग्रा चौक येथे शिवशक्ती भिमशक्ती तरुण मंडळाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
Ab7
मदनलाल धिंग्रा चौक येथे शिवशक्ती भिमशक्ती तरुण मंडळाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
अकोला:-“शब्द पडतील अपुरे अशी शिवाबाची कीर्ती राजा शोभूनी दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती”नवीन बस स्थानक येथील मदनलाल धिंग्रा चौक येथे शिवशक्ती भिमशक्ती तरुण मंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या आनंद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भज्जन तायडे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारअर्पण करण्यात आलेयावेळी सामाजिक कार्यकर्ता सम्राट सुरवाडे, प्रमोद गवई ,सचिन तांबे,छोटू गवारगुरु, विकी कांबळे, आकाश गवई,सोनू गवारगुरु, अमोल कांबळे, सोनू कांबळे, नरेश गुलाहे पहेलवान, छोटू कांबळे, चंद्रकांत थुकेकर, सतीश गवई, मनोज वाघ,आशीष भांदुर्गे, सोनू हिरोळे, दिनेश वाघमारे, राहुल सरकटे, संतोष मामलीवार, जीवन तायडे, गोलू जामनीक, सुरज मिश्रा, छोटू भांदुर्गे,छोटू घाटोळे, यांच्यासह नवीन बस स्थानकातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.