नातीचे लग्न लावून परत येताना आजी अपघातात ठार व आजोबा काका काकू गंभीर जखमी
AB7 करिता वनिता येवले
नातीचे लग्न लावून परत येताना आजी अपघातात ठार व आजोबा काका काकू गंभीर जखमी
मूर्तिजापूर फिर्यादी अनिरुद्ध दीपक चांडक यांच्या फिर्यादीवरून दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी नागपूर वरून अकोला करिता परत येत असताना गाडी क्रमांक एम एच ३० ए झेड 3119 मुर्तीजापुर नॅशनल हायवे, क्रमांक 53 ने अकोला येथे परत येताना दूरदैविकळाने झळप घेतली सुलतानपूर गावाजवळ सारिका पेट्रोल पंप जवळ गाडीचा अपघात झाला. गाडी नाला मध्ये जाऊन पडली त्यामध्ये असलेली अकोला येथील केसीसी कन्ट्रक्शन कंपनीचे संचालक पंकज कोठारी यांच्या मातोश्री नामे सौ सरस्वती देवी रमेशचंद्र कोठारी ही जागी ठार झाल्या इतर परेश कोठारी रचना कोठारी व रमेशचंद्र कोठारी अर्चना चांडक हे मोठ्या प्रमाणावर जखमी झाले यांना अकोला येथे वैद्यकीय उपचाराकरिता हलविण्यात आले अशी तक्रार अनिरुद्ध चांडक यांनी मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्यादी दिली या माहितीनुसार पुढील तपास मूर्तीच्या पोलीस स्टेशन करत आहे