ताज्या घडामोडी

संतश्रेष्ठांच्या प्रगट दिनाच्या पूर्वसंध्येला हजारो भाविक भक्तांची पायदळ वारी शेकडो हात झटले वारकऱ्यांच्या सेवेसाठी गण गण गणात बोतेचाजयघोषाने परिसर

AB7 करिता वनिता येवले

संतश्रेष्ठांच्या प्रगट दिनाच्या पूर्वसंध्येला हजारो भाविक भक्तांची पायदळ वारी

शेकडो हात झटले वारकऱ्यांच्या सेवेसाठी गण गण गणात बोतेचाजयघोषाने परिसर दुमदुमला

अकोला विदर्भाची पंढरी शेगावचे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या 148 व्या प्रकट दिन सोहळा यांची देही यांची डोळा अनुभवासाठी अकोला गायगाव निमकरदा हा दिंडी मार्ग बुधवारी सकाळपासून नच हजारो भक्तांनी फुलला होता संत श्रेष्ठांच्या प्रगट दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात बुधवारी उशिरा रात्रीपर्यंत वारकऱ्यांच्या सेवेसाठी शेकडो हात न थकता झटले वारी मार्गावर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा सगळा बंदोबस्तिक ठिकाणी साईनाथ होता अकोला महानगर सह पंचकोशीतील विविध गावांमधून हजारो भाविक संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या प्रगट दिन सोहळा अनुभवण्यासाठी व श्रीच्या दर्शनासाठी हजारो भाविक गायगाव मार्गे दिंडी मार्गावरून बुधवारी दुपारपासूनच महिला पुरुष आला-बाला वृद्ध आणि बच्चे कंपनी मोठ्या उत्साहाने पायदळ वारीत सहभागी झाले होते डाबकी रेल्वे गेटवरून गायगाव निमकर नागझरी जवळपास 50 किलोमीटर मार्गावरून भाविक शेगावला पोहोचतात अकोला ते थेट शेगाव पर्यंत रस्त्याच्या दुतर्फी भाविकांच्या सेवेसाठी भोजन नाष्टा दूध चहा कॉफी शितल फळे इत्यादी विविध प्रकारचे विविध संस्था मंडळे सामाजिक संस्था व वेगवेगळ्या गावातील तरुण मंडळे आधी वारकऱ्यांच्या सेवेसाठी गटार असतात तसेच वारी मार्गावर भक्तांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय क्षमू रुग्णवाहिका सह उपस्थित होत्या बुधवार सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दिंडी मार्ग भक्तांनी फुलवला होता भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दाबकी रोड उरण व शेगाव येथील 200 पोलीस पापा दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ठिकठिकाणी तैनात होते

गायगाव येथील गणेश मंदिर  ट्रस्ट बनले भक्तांचा विसावा स्थळ

कोल्यापासून १८ किलोमीटर लांब असलेले गायगाव येथील गणेश मंदिर भक्तांचे सदस्य ठिकाण असून या ठिकाणी भाविक भक्त चालून थकल्यामुळे काही काळ विसावा घेतात वारकऱ्यांच्या सेवेसाठी गणेश्वराच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती भक्तांच्या सेवेसाठी स्ट्रक्चर पदाधिकारी और रात्र घाटात होते

रस्त्याचे रुंदीकरणाचे काम रखडल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर होता

गायगाव समोर असलेले निमकरदा गावाच्या सुरुवातीला ते शेवटपर्यंत रस्त्यात चे रुंदी करण्याचे काम रखडल्यामुळे अंदाजे पाच किलोमीटर रस्त्यावरील धुळी ने नागरिक वाहनधारक आणि वारकरी त्रस्त झाले होते संबंधित यंत्रणेने प्रगट दिनापूर्वी हा प्रश्न निकाली काढणे अपेक्षित होते पण प्रशासनाचे गांभीर्य दाखविले नसून रुंदीकरणाचे काम रखडल्याने भाविका मध्ये नाराजीचा सूर होता

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.