ताज्या घडामोडी
खंडेलवाल सीनियर कॉलेजवर जुनियर कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी छत्रपती शिवजयंती निमित्त डाकी रोड परिसरात काढली भव्य रॅली परिसरात दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत
AB7, वनिता येवले
खंडेलवाल सीनियर कॉलेजवर जुनियर कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी छत्रपती शिवजयंती निमित्त डाकी रोड परिसरात काढली भव्य रॅली परिसरात दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत
अकोला स्थानिक डाबकी रोड वर असलेले खंडेलवाल सीनियर कॉलेज व जुनिअर कॉलेज च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य रॅली व दिंडी पालखीसह डाबकी रोड परिसरातील हर्षवल्ला साथ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डाबकी रोड परिसरातील सर्वत्र परिचित असलेले विजय उर्फ पिंटू बोंडे यांनी पालखीचे व रॅलीचे भव्य स्वरूपात स्वागत केले व यावेळी पिंटू बोंडे यांनी रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना चहा नाश्ता देऊन विद्यार्थी व विद्यार्थिनीचा उत्साह वाढविण्यात यश मिळवलेले आहेत