ताज्या घडामोडी

नांदुरा पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न

AB7

नांदुरा पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक नांदुरा पोलीस स्टेशन येथे शिवजयंती उत्सव निमित्त ठाणेदार श्री विलासराव पाटील यांनी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी नांदुरी शहरातील शिवजयंती उत्सव समिती व शांतता समिती पदाधिकारी यांचे उपस्थितीत नांदुरात तहसीलदार मुकुंदे नगर परिषद अभियंता निरोज नाफडे वितरण अधिकारी व ठाणेदार विलासराव पाटील यांनी शिवजयंती शांततेत व उत्साहात साजरी करण्याचे आवाहन केले तसेच नियमांचे पालन करावे असे सांगितले शांतता समिती पदाधिकारी व ज्येष्ठ पत्रकार सुरेश पेठकर पाटील यांनी मार्गदर्शन केले बैठकीला नांदुरा प्रेम क्लब अध्यक्ष विवेक पाऊल झगडे माजी नगरसेवक सुधीर मुरेकर माजी नगरसेवक प्रमोद खोंड ब्रह्मानंद चौधरी अनिल जंगले शालिमोद्दिन भाई डॉक्टर अमिन हाजी अल्लाउखान शंकर काका ताकवले अजिंक्य चोपडे भारत चोपडे गणेश वानखेडे शेख गोपूरबाई राजेश वानखेडे रामलिंग ठाकूर नागेश दांदळे मनीष माने जयराम ढवळे नांदुरा पोलीस स्टेशनचे पीएसआय महादेव धांदे रवी राठोड कृपया विभागाचे गणेश आवडे शैलेश बहादुरकर उपस्थित होते

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.