ताज्या घडामोडी

आम्ही बेघर कुटुंबीयांनी जगावे तरी कसे प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे बेघर कुटुंबाची गैरसोय

AB7 शुभम इंगळे

  1. आम्ही बेघर कुटुंबीयांनी जगावे तरी कसे प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे बेघर कुटुंबाची गैरसोय बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव येथे दलित वस्ती सह गावातील शासकीय जागेवरील घराच्या अतिक्रमण काढल्यावर अनेक कुटुंबे वेगळ झाले आहेत त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था होत नसल्याचे चित्र 16 फेब्रुवारी रोजी भगवान मिळाले स्थानिक ग्रामपंचायतीने वरिष्ठ अधिकाराच्या मार्गदर्शनात या बेघर कुटुंबीयांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था खुल्या जागेवर मंडप टाकून केली मात्र त्यांना वेळेवर जेवण मिळत नसून सकाळचे जेवण दुपार दिले जात असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे कधीकधी केवळ रेशन दुकानातील तांदळाची खिचडी खाण्यासाठी दिली जात असल्याचे समजते जंगलाच्या जवळ निवास रोगराईचा धोका खुल्या जागेतील मनपात राहणाऱ्या कुटुंबांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे रात्री झोपताना सर्पदं तसेच बिबट्या रान डुक्कर व इतर प्राण्यांच्या हल्ल्याची दहशत आहे त्याच्यात आहे त्याशिवाय मंडपा शेजारी असलेल्या सांडपाण्याच्या खड्ड्यातील दुर्गंधीमुळे डास व अन्य कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे ज्यामुळे साथीच्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे मूलभूत सुविधा मिळण्याची गरज या परिस्थितीमुळे बेघर झालेल्या कुटुंबांची मूलभूत हक्कापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे प्रशासनाने तत्काळ ठोस पावले उचलून त्यांना सुरक्षित निवास स्वच्छता आणि वेळेवर भोजन मिळावे यासाठी तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.