ताज्या घडामोडी

चार महिलांविरुद्ध गंगानगर मध्ये कुठं खाना संशयावरून हल्लाबोल

शुभम इंगळे AB7

गंगानगर मध्ये कुठून खाण्याचे संशयावरून हल्लाबोल चार महिला विरुद्ध कारवाई बाळाच्या घरात होत्या महिला पुरावे सापडले नाही अकोला वाशिम बायपास भागातील गंगा नगर एका , भाड्याच्या घरात कु टन खाना सुरू असल्याच्या संशयावरून स्थानिक महिलांनी सोमवारी सायंकाळी त्या घरावर हल्लाबोल केला घटनेची माहिती मिळतात जुने शहर पोलीस ठाण्याच्या पथकासह एस डी पी ओ सतीश कुलकर्णी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित चार महिलांना ताब्यात घेतले त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले गंगा नगरातील एका  भाड्याच्या घरात पर जिल्ह्यातून  काही महिलांच्या हालचाली व वागणे संशयास्पद वाटल्याने स्थानिक महिलांनी त्या घरावर छापा टाकला आणि पोलिसांना माहिती दिली घटनास्थळावर पोचल्यावर पोलिसांनी पाहिले असता घरामध्ये 40 ते 45 वयोगटातील चार महिला आढळल्या मात्र स्थानिक महिलांच्या संशयास तुजोरा देणारे कोणतीही ठोस पुरावे सापडले नाहीत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन केवळ प्रतिबंधात्मक कारवाई केली पोलीस कारवाई आणि पुढील तपास पोलिसांनी सदर महिला विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 110 आणि 117 नुसार प्रतिबंधक कारवाई केली तसेच घरमालकाला चौकशीसाठी बोलवण्यात आले संशयित महिला पर जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले असून त्या नेमक्या कोणत्या कारणासाठी अकोला येथे आल्या होत्या त्याचा उद्देश काय होता याचा तपास पोलीस करीत आहेत

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.