महाराष्ट्रातील जनतेची फसवीगिरी करणाऱ्या बिल्डरवर सरकारचे व महसूल विभागाचे नियंत्रण आहे का? अशा चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे
AB7
महाराष्ट्रातील जनतेची फसवीगिरी करणाऱ्या बिल्डरवर सरकारचे व महसूल विभागाचे नियंत्रण आहे का? अशा चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे
महाराष्ट्रातील मुंबईडोंबिवलीतील म्हात्रे नगर परिसरातील अनधिकृत 65 इमारती जमीन दोस्त करण्यात येणार आहे तर त्यामुळे तब्बल साडेसहा हजार कुटुंब येता काही दिवसांमध्ये बेकार होणारे त्यामुळे याप्रकरणी सात तरुणांनी एकत्रित सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला बिल्डरने व अधिकारी यांनी खोटे दस्तऐवज तयार करून बिल्डर अधिकारी आणि राजकीय मंडळींनी घर विकून कोट्यावधी रुपये कमावले व लोकांना फ्लॅट विकून लोकांची खूप मोठी फसवणूक झालेली आहे या प्रकरणांमध्ये केएमसी नगररचना विभाग नजोल विभाग महसूल विभागाच्या सर्व कारणीभूत व बनावटी दस्तऐवज यार करणार्या बिल्डर व अधिकाऱ्याची तातडीने चौकशी करून त्याची संपत्ती जप्त करावी व व फासुनीतिला बळी पडणाऱ्या लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी तेथील घर विकत घेणाऱ्या लोकांची मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार आहेत तसेच तेथील रहिवासी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे समजत आहे संपत्ती जप्त करण्यात यावी अशी मागणी केली