ताज्या घडामोडी
महा कुंभमेळा प्रयागराज येथून गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगमाचे पवित्र जल वितरण
सौ वनिता येवले गीता नगर ए बी सेवन करिता
अकोला गीतानगर येथे आज दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी गीता नगर मधील प्रतिष्ठित व राजकीय क्षेत्रात प्रसिद्ध प्रसिद्ध असलेल्या सौ अर्चना प्रदीप मोदी राज अध्यक्षा अकोला यांच्या वतीने तुमच्या वतीने महा कुंभ प्रयागराज पंचम शाही स्नान होणाऱ्या माघी पूर्णिमा 12 फेब्रुवारी 2025 रोजी प्रयाग्रज महा कुंभामध्ये जे भाविक नानाचा लाभ घेऊ शकत नाही व घेऊ शकले नाहीत वयोवृद्ध युवक युवतीं यांच्याकरिता ध्वनी फाउंडेशन अकोला यांच्यावतीने त्रिवेणी संगम चे पवित्र जय तेथे न जाता हे जल उपलब्ध करण्यात आले आहे त्याकरिता सर्व , गीता नगर व गीता नगर व पंचक्रोशीतील अकोला वाशी भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ अर्चना मोदी राज यांनी केलेले आहे