ताज्या घडामोडी
पोपट शिवराम बडगे यांचे आज दिनांक 10/2/2025 सोमवार.सायंकाळी 7 वाजता पुणे येथे.दुःखद निधन झाले
दुःखद निधन
कळविण्यात अत्यंत दुःख होते की आपल्या मळगाव.गावातील प्रतिष्ठित नागरिक बापू शिवराम बडगे व आप्पा शिवराम बडगे यांचे मोठे बंधू कै. पोपट शिवराम बडगे यांचे आज दिनांक 10/2/2025 सोमवार.सायंकाळी 7 वाजता पुणे येथे.दुःखद निधन झाले त्यांची अंत्यविधी .उद्या मंगळवारी दिनांक.11/2/2025सकाळी 11 वाजता पुणे येथे नवी सांगवी येथे करण्याचे ठरविले आहे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थन