अकोला;- विद्यार्थ्यांचा अपघात घटनास्थळीस मृत्यू
येळवण शिवरातील दत्तवाडी जवळ रोडचे काम सुरू असताना ग्रेडिंग मशीन चालक आपली मशीन रिव्हर्स घेत असताना या रस्त्यावरून मोटरसायकल ने जात असलेला विद्यार्थ्यांच्या मोटरसायकलला मशीनची धडक लागली त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर पडला आणि त्याच वेळेस मशीनचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अपघात होतात चालकाने तेथून पळ काढला घटनेची माहिती मिळतात बोरगाव मंजू व बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळावर पंचनामा करून तातडीने मृतदेह उतरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला कानशिवनी येथील सुमित कैलास ढोरे आपल्या एम एस थर्टी व्ही 66 40 या क्रमांकाच्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलने कॉलेज करिता जात असताना ॲडव्हानशिवरातील दत्तवाडी जवळचे काम करताना ग्रेडर मशीन च्या चालकाच्या रिवर्स घेत असताना मोटरसायकलने जात असलेला सुमित ढोरेला धडक दिली तो रस्त्यावर पडला आणि क्षणीच त्याचा डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ग्रेडर मशीनच्या चालका च्या लक्षात येताच त्याने चालकाने तेथून पळ काढला येवता रोडचे काम सुरू असून टाकलेला मुरमाचे लेवलीकरण मशीन मशीन चालकाच्या निष्काळजीपणाने विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला मशीन चालकासोबत मशीन मागे पुढे घेण्याकरिता एक कामगार असतात तर अपघात ठरला असता ग्रेडर मशीन व नंबर प्लेट नसलेल्या मशीन चालता मालका व प्रशासनाबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहे कानशिवनीतील तेथील कैलास ढोरे यांना दोन मुले आहेत त्यामधील सुमित हा लहान होता अकोला येथील मेहरबानू कॉलेजमध्ये बीसीए प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत होता