अकोला बार असोसिएशन ची सर्व साधारण निवडणूक 2025 आज शनिवार 1 फेब्रुवारी रोजी संपन्न
एडवोकेट हेमसिंग उर्फ हेमंत मोहता विजय
अकोला बार असोसिएशन ची सर्व साधारण निवडणूक 2025 आज शनिवार 1 फेब्रुवारी रोजी संपन्न
अकोला अकोला बार असोसिएशन ची सर्व साधारण निवडणूक 2025 आज शनिवार 1 फेब्रुवारी रोजी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात च्या परिसरात पार पडली एकूण 1318 सदस्यांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला एडवोकेट हेमंत सिंग मोहता यांनी सर्वाधिक मत घेऊन अध्यक्षपदी विजय मिळवला हेमंत आहे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले आहेत मागील वर्षी त्यांनी अकोला वकील संघाच्या विकासासाठी केलेल्या कामाची पावती म्हणून ही निवडणूक त्यांनी जिंकल्याचे बोलले जात आहे एडवोकेट हेमंत मोहता हे प्रसिद्ध फौजदारी विधीज्ञ मोती सिंग होता यांचे चिरंजीव आहेत अध्यक्षपदी तीन उमेदवार रिंगणात लढत देत होते यामध्ये फौजदारी विदित्य एडवोकेट दिलदार खान एडवोकेट हेमसिंग होता यांच्यात काट्याची टक्कर झाली एडवोकेट खान यांनी 480 मत मिळवले तर एडवोकेट मोहता यांनी 642 मध घेऊन विजयश्री मिळविला