ताज्या घडामोडी

अमरावती दर्यापूर-चार वर्षी चिमुकलीवरअत्याचाराचा प्रयत्न नराधमास अटक

AB7 News

 

अमरावती दर्यापूर-चार वर्षी चिमुकलीवरअत्याचाराचा प्रयत्न नराधमास अटक

अमरावती दर्यापूर-चार वर्षी चिमुकलीवरअत्याचाराचा प्रयत्न नराधमास अटक दर्यापूर तालुक्यातील चांदूर जहानपुर येथील प्रसंगाचा प्रयत्न शेजारी राहणाऱ्या ओमप्रकाश तू दंडे 45 वर्षीय आरोपीने चार वर्षाच्या बाजूच्या घरात होत्या आरोपी तिथे केला असता त्या लहान मुलीला पकडून ठेवले असता दुसरी मुलगी घरातून धावत जाऊन तिच्या आईला आरडाओरडा करत आईला बोलावून आणले असता सदर मुलगी आरोपीच्या गळ्यात दिसून आली व तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मात्र आई व शेजारणी युवकाच्या प्रसंगावधानाने आरोपीला जाग्यावरच चाप बसला यानंतर त्याला पकडून दर्यापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे संबंधित आरोपीवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अधिकारी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ आठवले इत्यादींच्या अंतर्गत तपास चालू आहे

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.