ताज्या घडामोडी
आम्ही बेघर कुटुंबीयांनी जगावे तरी कसे प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे बेघर कुटुंबाची गैरसोय
AB7 शुभम इंगळे
- आम्ही बेघर कुटुंबीयांनी जगावे तरी कसे प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे बेघर कुटुंबाची गैरसोय बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव येथे दलित वस्ती सह गावातील शासकीय जागेवरील घराच्या अतिक्रमण काढल्यावर अनेक कुटुंबे वेगळ झाले आहेत त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था होत नसल्याचे चित्र 16 फेब्रुवारी रोजी भगवान मिळाले स्थानिक ग्रामपंचायतीने वरिष्ठ अधिकाराच्या मार्गदर्शनात या बेघर कुटुंबीयांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था खुल्या जागेवर मंडप टाकून केली मात्र त्यांना वेळेवर जेवण मिळत नसून सकाळचे जेवण दुपार दिले जात असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे कधीकधी केवळ रेशन दुकानातील तांदळाची खिचडी खाण्यासाठी दिली जात असल्याचे समजते जंगलाच्या जवळ निवास रोगराईचा धोका खुल्या जागेतील मनपात राहणाऱ्या कुटुंबांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे रात्री झोपताना सर्पदं तसेच बिबट्या रान डुक्कर व इतर प्राण्यांच्या हल्ल्याची दहशत आहे त्याच्यात आहे त्याशिवाय मंडपा शेजारी असलेल्या सांडपाण्याच्या खड्ड्यातील दुर्गंधीमुळे डास व अन्य कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे ज्यामुळे साथीच्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे मूलभूत सुविधा मिळण्याची गरज या परिस्थितीमुळे बेघर झालेल्या कुटुंबांची मूलभूत हक्कापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे प्रशासनाने तत्काळ ठोस पावले उचलून त्यांना सुरक्षित निवास स्वच्छता आणि वेळेवर भोजन मिळावे यासाठी तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे