ताज्या घडामोडी

महावितरण च्या वायरमची ग्राहक सोबक उद्धत वागणुक

ग्राहक करणार महावितरण कंपनीच्या विरुद्ध मोठे आंदोलन

> *महावितरण च्या वायरमची ग्राहक सोबक उद्धत वागणुक*

 

अकोला : अकोला शहरातील शास्त्रीनगर येथील वायरमन ग्राहकासोबत उद्धट वागणूक करत असल्याचे दिसून येत आहे एका ग्राहकाच्या जवळ वसुली करिता गेले असता आताच्या आता बिल भरा नाहीतर तुमची लाईन काटतो याप्रमाणे ग्राहकाने म्हटले की मी ज्याचे मीटर आहे त्याच्यासोबत बोलून तुम्हाला एक दिवसाची मौलत मागितली होती परंतु वायरमन काहीच ऐकायला तयार नसून सात महिन्यापासून काय झक मारून राहिले होते काय असी उद्धट वागणूक देऊन ग्राहकासोबत वाद घालत शिवीगाळ करण्यात आली असता ग्राहकाने म्हटले की तुम्ही काय सात महिन्यापासून का आले नाही तुम्ही तिथे बसू बसू सात महिन्यापासून ग्राहकापर्यंत न पोहोचणे ही महावितरणची नालस्ती आहे आम्ही तुमच्याकडे चकरा मारायला काही तुमचे नोकर नाही असी ग्राहकासोबत उद्धट वागणूक केली वायरमन फक्त आपला ऑफिस मधूनच फोन करू करू ग्राहकांना त्रास देत असतात परंतु स्पॉटवर काय परिस्थिती आहे ही त्यांनी जाणून घेतच नाहीत आणि फोनवरच दुसरा ग्राहकांना त्रास देतात मीटर एकाच्या नावाने असते व मीटर दुसऱ्याच्या जवळ असते आणि मीटरचे बिल भरणारा दुसरा व्यक्ती असतो त्यामुळे स्पॉटवर जाणे आणि त्याची शहानिशा करणे हे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे काम आहे आणि जो दुकानदारात दुकानात आहे तिच्याजवळून मीटरचे वसुली करणे हे महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे काम आहे परंतु महावितरणचे कर्मचारी त्याच्याजवळ जाऊन उद्धट वागणूक करून अरेरावी करतात आणि मीटर जाणून-बुजून मीटर कट करतात सवलत मागून ग्राहक पैसे भरायला तयार असताना मीटर कापणे हे ग्राहकांना त्रास देण्यासारखे आहे अशा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी संबंधित व्यक्तीने केले आहे तरी महावितरण ने अशा उद्धट कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी जेणेकरून महावितरणचे बदनामी होणार नाही महावितरण सध्या चांगल्या सेवा देण्यात तत्पर असून हे तुटपुंजे कर्मचारी महावितरण ची प्रतिमा मलिन करत आहेत असे दिसून येते वायरमन आपली सेवा बरोबर देत नाही आणि ग्राहकांना उद्धट वागणूक देतात हे अशा कर्मचाऱ्यावर महावितरण ने कारवाई करावी अन्यथा महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपली वागणूक नाही सुधारली तर याबाबत मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याची तयारी ग्राहकांनी दर्शविलेली आहे याबाबत समंग चर्चा शहरात सुरू आहे

 

AB7मुख्य संपादक सतीश पवार

AKOLA B 7न्यूज चॅनल - निर्भीड पत्रकारितेची नवी दिशा 'AKOLA B 7 हा न्यूज चॅनल महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी समर्पित आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील विविध समस्यांचे, प्रश्नांचे आणि घटनांचे जवळून निरीक्षण केले आहे. आमच्या प्रतिनिधींमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहचतात. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लोक आपले प्रश्न आणि विचार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या माध्यमांचा वापर करत आहेत. पण, या माध्यमांचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. 'AKOLA B 7' चॅनलने तळागाळातील माती राबणाऱ्या माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे.

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.