महाराष्ट्र गोंधळी समाज विकास मंडळ जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत महाजन यांची निवड
महाराष्ट्र गोंधळी समाज विकास मंडळ जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत महाजन यांची निवड
अकोला स्थानिक महाराष्ट्र गोंधळी समाज विकास मंडळ जिल्हाध्यक्ष निवडणूक घेण्यात आली त्याच्यामध्ये जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जी महाजन यांची निवड करण्यात आली केंद्रीय अध्यक्ष श्री शामसुंदर जी सोनवणे देविदासजी पाचपोर अरुणजी भागवत विनयजी लाड राजेंद्रजी गाडगे संजय भाऊ शिंगणात या केंद्रीय कार्यकारी मंडळीने निवडणूक घेतली त्यामध्ये विजयी झाले .चंद्रकांत जी महाजन यशाचे श्रेय विश्वस्त मंडळ व सहदेवराव पाचपोर. रामरावजी सोनारगण. संतोषभाऊ पाचपोर विष्णुपंतजी वेले.बाळकृष्णजी गीते. रामदासजी गीते रमेशराव अलोट . विनायक्रराव पेंढारी. संतोसराव पंचांगे.गोविंदराव माळगण. गणेश उत्तमराव गीते. गजानराव वेले. सागरभाऊ कानडे.रवीभाऊ सातपुते. राजेशजी माळगण गणेशरावआत्त्मगन . सुकदेवराव पेंढारी निलेशजी गीते .चंदूजी पंचांगे संतोशजी सावी . बाळकृष्ण निलेश गंगावणे निलेश गंगावणे. माधवराव पंचांगे .सर्व गोंधळी समाज बांधवांना देत आहेत.