ताज्या घडामोडी
आमदार नितीन राऊत साहेब यांची भेट झाली या भेटीदरम्यान त्यांचे स्वागत करण्यात आले
अकोला येथे माजी ऊर्जामंत्री आदरणीय
आमदार नितीन राऊत साहेब यांची भेट झाली या भेटीदरम्यान त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी अकोला पश्चिमचे लोकप्रिय
आमदार आदरणीय साजिद खान पठाण साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आदरणीय
प्रकाश भाऊ तायडे, त्याचप्रमाणे अनुसूचित जाती विभाग महासचिव
महेंद्र गवई , असंघटित बांधकाम चे शहरअध्यक्ष सुनील वानखडे, शहर काँग्रेस कमिटीचे संघटन
सचिव प्रशांत प्रधान, प्रमोद गवई व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी संघटनात्मक विषयावर चर्चा झाली.