स्थानिक गीता नगर परिसरात लोटस ग्रीन अपार्टमेंट टाऊनशिप मध्ये लहान मुलांकरिता कीड झोन लावण्यात आलेले आहे या किडझोन मध्ये लोटस ग्रीन अपार्टमेंटमधील सर्व लहान-मोठे या किडझोनचा मोठ्या प्रमाणावर आनंद लुटत आहे या किडझोन मुळे लहान मुला ंना मोठा उत्साह निर्माण झाला असल्याचे आज सकाळी सहा वाजता अकोला च्या नजरेतून टिपलेले छायाचित्र
लोटस ग्रीन टाउनशिप अपार्टमेंट ही अकोल्यातल सर्वात मोठी सात मजली अपार्टमेंट आहे या टॉन्सिल आपारमेंट मध्ये अल्पशा कमी दरात फ्लॅट उपलब्ध मध्य विदर्सी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली केसीसी कंट्रक्शन कंपनीने दिले आहे!