अकोला बोरगाव पोलीस खाण्याच्या हद्दीतून अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीची सुद्धा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेले आहे गुजरात मधील सुरत येथे शोध मोहीम राबवून पथकाने आरोपीला अटक केली असून पीडित मुलीला सुरक्षित परत आणले आहे बोरगाव म्हणजे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील पवईन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पालकांनी नोंदवली होती या प्रकरणात तपास दरम्यान आरोपी नवनाथ सुरेश कापसे वय 26 वर्ष हा गुजरातच्या सुरत शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली एलसीबीच्या पथकाने तात्काळ सुरत गाठून योग्य नियोजनासह आरोपीला ताब्यात घेतले तसेच पिढीतील देखील त्याच्या तावडीतून मुक्त केले