अकोलास्थानिक -एकता वाहन चालक संघटना नवीन बस स्टॅन्ड स्टॉप तर्फे आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वांना चॉकलेट गोळ्याचा वाटप करण्यात आला यावेळी संघटनेचे अध्यक्ष चंदू भाऊ देशपांडे गोपाळराव मेहरे केवलगिरी गणेश बोबडे राजेंद्र तायडे किशोर बोंद्रे हरिभाऊ बोरकर शांत आयडी प्रकाश विजय मारले गजानन नाटेकर महेश बारी दीपक पवार विशाल सोनारी वाल विजय धुळे आयुब खान मनोहर चव्हाण अर्जुन कानडे सचिन मंडवाले भूषण गाडगे सुनील निलेश गावंडे शुभेच्छा ज्ञानेश्वर रायपुरे अलीबाई आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते